तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट – फक्त मेसेजसाठी की विक्रीसाठी सुद्धा?
तुमचं WhatsApp बिझनेस अकाउंट – फक्त मेसेजसाठी की विक्रीसाठी सुद्धा? आज तुम्ही WhatsApp बिझनेस वापरताय…✓ दुकानाचं नाव टाकलंय✓ वेळ दिलाय✓ Location दिली आहे✓ “Hi” पाठवल्यावर Auto-reply येतो पण मगसुद्धा विक्री का होत नाही? तुमचं अकाउंट तयार आहे — पण ते काम करतंय का? किती लोक “Hi” म्हणतात… पण त्याचं उत्तर येत नाहीकिती लोक “Price please” म्हणतात… पण त्यांना कुठून सुरुवात करावी हे समजत नाहीकिती लोक “Available?” विचारतात… आणि मग ते