जग ऑनलाईन आहे, पण तुम्ही अजूनही हरवत असाल, तरी अजनही वेळ गेलेली नाही

तुमचा ब्रँड ऑनलाईन आहे... पण दिसतोय का?

अनेक व्यवसायांचं म्हणणं असतं – "आमची वेबसाईट आहे", "Google वर नाव आहे", "Instagram पेज आहे"... पण तरीही फोन येत नाहीत, विक्री होत नाही, लोक विचारत नाहीत. का? कारण फक्त उपस्थिती असून उपयोग नाही – ती उपस्थिती दिसली पाहिजे, उठून दिसली पाहिजे आणि आठवणीत राहिली पाहिजे.

Online Presence Analysis म्हणजे तुमचं Digital Health Report – जिथे वेबसाईट, सोशल मीडिया, Google Search, Speed, Security, Branding, Content सगळं तपासलं जातं – आणि एकदम स्पष्ट सांगितलं जातं: काय चुकतंय, काय चालतंय, आणि काय सुधारता येईल.

तुमचं ब्रँड पुढच्या पातळीवर न्यायचंय? तर सुरुवात इथून करा!

तुमचा ब्रँड ऑनलाईन कुठे आणि कसा दिसतो हे मोजल्याशिवाय तुमचं मार्केटिंग अंधारात आहे!

मोफत डिजिटल Health Report मिळवा

जग ऑनलाईन आहे, पण तुम्ही अजूनही हरवत असाल, तरी अजनही वेळ गेलेली नाही

कोणी तुमचं नाव टाकलं Google मध्ये – तेव्हा तुमचं काय दिसतं? Website, Instagram, Customer Reviews, LinkedIn, YouTube? की जुनं काहीच नाही? </br></br>
Digital Presence म्हणजे तुम्ही स्वतः Google मध्ये कसे दिसता हे तपासणं. आमचं काम आहे हे visibility, clarity, and relevance च्या दृष्टिकोनातून एकत्र पाहून तुम्हाला एक Strategic रिपोर्ट देणं – जिथून तुम्ही काय सुधारायचं ते ठरवू शकता.
हे ब्रँडिंगचं पहिलं पाऊल आहे – कारण आधी “दिसणं” लागतं, मगच “विकणं” शक्य होतं!

 

तुमचं डिजीटल storefront म्हणजेच वेबसाईट – पण जर ती मोबाईलवर slow असेल, Contact Form नीट काम करत नसेल, किंवा Google वर सापडतच नसेल, तर ग्राहक वळून जातो. आमचं काम आहे तुमच्या वेबसाईटचं Technical + UX + SEO audit करून दाखवणं – म्हणजेच एकदम Diagnostic रिपोर्ट.
जर वेबसाईट म्हणजे showroom असेल, तर आमचं काम आहे त्याचं साफसफाई, डेकोरेशन, बोर्ड लावणं आणि Google Maps ला सांगणं – “इथे दुकान आहे!”

Instagram, Facebook, WhatsApp, LinkedIn – सगळं सुरू आहे, पण follower कमी, like नाही, comment नाही, enquiry नाही – मग उपयोग काय?
Online Presence मध्ये Social Media ची भूमिका ठराविक आहे. आम्ही post quality, content relevance, bio setup, CTA clarity, highlight usage, DM flow अशा गोष्टी तपासतो.
तुमचं पेज फक्त सुंदर नको – ते उपयोगी, आकर्षक आणि विश्वासार्ह असायला हवं. हे आम्ही सांगतो – आणि बदलायलाही मदत करतो.

Google My Business (GMB) वर प्रॉपर Name, Address, Timing, Review, Photo, Service List असेल तर ग्राहक लगेच call करतो किंवा Google Map वर येतो. पण खूप वेळा जुनी माहिती, चुकीचा नंबर, किंवा कुठलाही update न केलेली प्रोफाइल असते – आणि त्यामुळे ग्राहक हरवतो.
Location-based व्यवसायांसाठी Online Presence म्हणजे GMB. आम्ही Profile Optimization, Keyword Tuning, Category Selection, आणि Review Strategy सुद्धा तयार करून देतो.
लोक तुम्हाला Google वर बघतात – पण काय पाहतायत हे तपासणं तुमचं कर्तव्य आहे.

error: Content is protected !!
Scroll to Top