बिझनेस आहे, पण डिजिटल मध्ये दिशा नाही?
अनेक व्यवसायांकडे चांगलं उत्पादन, चांगली टीम आणि भरपूर अनुभव असतो, पण डिजिटलमध्ये काय करायचं, कुठून सुरुवात करायची हेच समजत नाही. Social Media का गरजेचं आहे? Website असलीच पाहिजे का? Google वर कसं यायचं? WhatsApp Marketing नक्की कोणासाठी?
ही सगळी उत्तरं इंटरनेटवर नाही, तर अनुभवी Digital Consultant कडे असतात. आम्ही तुमचं काम, तुमचा बाजार, आणि तुमचं ध्येय समजून योग्य Digital Strategy तयार करतो. जिथे “शक्य आहे” याऐवजी “हे करा, हे टाळा” असं स्पष्ट मार्गदर्शन मिळतं.
6 Step Consultancy Process
बिझनेस समजून घेणे
– सेवा, लोकेशन, ग्राहकवर्ग, समस्या काय आहेत हे पूर्ण समजून घेणं.
तुमचा डिजिटल इतिहास तपासणे
– आधी काही केलंय का? काय चाललं नाही? काय सुधारता येईल?
स्पर्धा आणि मार्केट अभ्यास
– तुमचं मार्केट, स्पर्धक, ट्रेंड यांचा अभ्यास.
कस्टम डिजिटल प्लॅन तयार करणे
– सगळ्याचं एकत्रित विश्लेषण करून अॅक्शन प्लॅन बनवणे.
प्लॅटफॉर्म आणि टूल्स निवड
– कोणते Ads करायचे, कोणते Social Media वापरायचे, Email/CRM लागेल का?
अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन
– तुमची टीम असो किंवा आमची, अंमलबजावणीसाठी योग्य मार्गदर्शन देणे.
तुमच्याकडे चांगलं उत्पादन आहे, मेहनतीची तयारी आहे – आता योग्य दिशाही मिळवा
आमच्याकडून एकदा डिजिटल सल्ला घ्या – मगच पुढे पाऊल टाका.
प्रत्येक व्यवसाय वेगळा – त्यामुळे सल्लाही सानुकूल पाहिजे
Online Templates, Generic Social Media Tips, Viral Trends – हे सगळं गुगलवर मिळतं. पण तुमचं बिझनेस, तुमचं टार्गेट, तुमचं बजेट यावर आधारित सल्ला – तो फक्त अनुभवी डिजिटल कन्सल्टंटच देऊ शकतो.
आम्ही कोणते प्लॅटफॉर्म वापरायचे, काय ad creatives ठेवायचे, काय टाळायचं, काय जोरात द्यायचं – याची Step-by-step योजना तयार करून देतो. तुम्ही कुठेही अडकत नाही, खर्च कमी होतो, आणि परिणाम अधिक मिळतो.
ही सेवा म्हणजे “agency hire करा” असं नाही – ही तुमच्या बिझनेसची Digital दृष्टी आहे.