Inbox मध्ये जायचं असेल, तर Value द्यावी लागते – आणि आम्ही तेच करतो.

ज्याचं Email Inbox मध्ये ठसा, त्याचं मनात स्थान!

Email ही एक जुनी पण अजूनही सर्वात विश्वासार्ह आणि परवडणारी मार्केटिंग पद्धत आहे. सोशल मीडियावर लक्ष विचलित होतं, पण Email Inbox हे एक personal space असतं. आणि त्या जागेत तुमचं नाव नियमित, उपयुक्त आणि आकर्षक स्वरूपात झळकलं, तर ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवतो. आमचं Email Marketing फक्त ‘डिझाईन आणि पाठवा’ यावर थांबत नाही – ते सखोल रणनीती, ग्राहक मानसशास्त्र, आणि सातत्यपूर्ण परिणामांवर आधारित आहे.

Retention ही खरी कमाई – आणि Email हे त्याचं शस्त्र!

नवीन ग्राहक मिळवा – जुने टिकवा – सगळं Email नेच!

Customer Acquisition महाग असतं, पण Retention चं मोल अनमोल असतं. आमचं Email Marketing हे फक्त नवीन ग्राहकांसाठी Welcome Emails तयार करत नाही, तर जुने ग्राहक परत कसे यतील यासाठी nurturing sequences, special occasion mails, आणि reactivation campaigns तयार करतं.
एक चांगलं Email तुम्ही विसरलेला ग्राहक परत आणू शकतो!

आमच्याकडून सुसंगत आणि conversion-focus Email Strategy मिळवा

Email करणं बंद करू नका, परिणाम देणं सुरू करा!

Email पाठवायचं म्हणजे broadcast नव्हे – ती तुमच्या ग्राहकाशी होणारी खाजगी चर्चा आहे!

Subject Line पासून CTA पर्यंत, आम्ही परिणाम मोजतो – आणि सुधारतो!

6-Step Email Marketing Process

Customer List Audit + Segmentation

– तुमच्या सध्याच्या subscriber base चं वर्गीकरण (नवीन, जुने, inactive).

Email Strategy Design

– Welcome, Promotion, Festive, Nurturing साठी वेगवेगळ्या sequence design करणे.

Copywriting + Visual Design

– प्रत्येक Email साठी प्रभावी शब्द, CTA आणि मोबाईलफ्रेंडली visuals तयार करणे.

Automation Setup

– Trigger-based emails, time-based drip campaigns configure करणे.

Testing + Optimization

– A/B टेस्टिंग, Spam Score, Open & Click Rate ट्रॅकिंग.

Performance Report & Iteration

– दर महिन्याचा रिपोर्ट, learnings आणि पुढील सुधारणा.

Automation – Email तुम्ही झोपलेले असतानाही काम करतं!

Email Automation म्हणजे एखाद्या व्यक्तीनं form भरल्यानंतर लगेच welcome email, दुसऱ्या दिवशी काही guides, आणि तिसऱ्या दिवशी ऑफर मिळणं – हे सगळं तुमचं system आपल्या हाताने करतं.
Welcome Series, Cart Abandonment, Birthday Coupons, Feedback Collection – ही सगळी sequence आमचं system एकदा configure झालं की तुमच्यासाठी सतत काम करतं.
एकदा काम केलं की पुन्हा पुन्हा कमाई सुरू!

Email मध्येही भावनेची गरज असते – आणि ती आमच्याकडे शब्दात असते!

मराठी ग्राहकासाठी खास – त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनातलं

आपण जर स्थानिक किंवा प्रादेशिक ग्राहकांसाठी काम करत असाल, तर Email देखील त्यांच्याच भाषेत असायला हवं. आमच्याकडे मराठी, हिंदी, इंग्रजी – तिन्ही भाषांमध्ये प्रो Email Sequence तयार करण्याचा अनुभव आहे.
आपण ज्या भावनेनं बोलतो, त्याच विश्वासानं Email लिहिलं तर ग्राहक click करतो, call करतो, खरेदी करतो!

error: Content is protected !!
Scroll to Top