ब्रँडचा आवाज डिजिटल प्लॅटफॉर्म वर नसेल, तर ग्राहक गप्प राहतो!

जिथे लक्ष तिथे ब्रँड – जाहिरात नेमकी ग्राहकापर्यंत!"

आजची जाहिरात ही टीव्ही, पेपर किंवा होर्डिंगपुरती मर्यादित राहिलेली नाही. तुमचा ग्राहक Facebook स्क्रोल करतो, Instagram Reels पाहतो, आणि Google वर सर्च करतो.

या प्रत्येक ठिकाणी तुमचा ब्रँड दिसला पाहिजे – कारण ‘दिसलं तर विकलं जातं’ हे आजही खरं आहे.

Google वर शोधलं – आणि पहिलं नाव तुमचं!

Google Ads – जेव्हा ग्राहक शोधतो, तेव्हा तुमचं नाव सापडलं पाहिजे

कोणीतरी “बेस्ट वॉटर प्यूरीफायर पुणे” किंवा “घरगुती मसाले कोल्हापूर” Google वर टाकतो – आणि जर तुमचं नाव पहिल्या तीन निकालांमध्ये आलं, तर तो कदाचित फोन लावतो, मेसेज करतो, किंवा वेबसाइट उघडतो. पण त्यासाठी Google Ads लागतो – आणि तो फक्त सेट करून ठेवणं म्हणजे पैसे वाया घालवणं.

आम्ही कस्टम कीवर्ड रिसर्च करतो, स्थानिक लोकांच्या सर्च सवयी समजतो, आणि त्या आधारावर खऱ्या रूपात Search + Display Ads चालवतो.

अगदी ₹500 च्या budget पासून सुरुवात करता येते – आणि रोज ग्राहक मिळवता येतो. हीच खरी डिजिटल क्रांती!

दिसलं तर विकलं जातं – आता तुमचं ब्रँड सगळीकडे दिसेल!

"तुमचं ब्रँड सोशल मीडियावर आणि Google वर मोठं करायचंय?"

आमच्याशी आजच संपर्क साधा – मोफत जाहिरात सल्ला मिळवा

जाहिरात जेवढी स्मार्ट, व्यवसाय तेवढा Fast!

6 Step Process – डिजिटल जाहिरात सुरू करण्यासाठी

ग्राहक ओळख व उद्दिष्ट ठरवा

– आम्ही आधी जाणून घेतो की तुमचं टार्गेट कोण आहे: स्थानिक ग्राहक, महिलावर्ग, विशिष्ट वयोगट?

डिझाईन आणि कॉपी तयार करणे

– आकर्षक creatives + भावनिक आणि विश्वासार्ह मजकूर.

Platform निवड

– Google, Facebook, Instagram, WhatsApp – सर्व पर्याय तपासून निवड.

Targeting आणि Budget सेटअप

– Zipcode, interests, language अशा डेटा बेसवर आधारित नेमकं टार्गेटिंग.

Campaign लाईव्ह करणे व मॉनिटरिंग

– Live होताच आम्ही रिअल-टाइम मॉनिटरिंग करतो.

रिझल्ट्स + ऑप्टिमायझेशन

– CTR, Leads, Conversion यावर आधारित सुधारणा आणि पुढील नियोजन.

Facebook + Instagram जाहिरात – जिथे लोक वेळ घालवतात, तिथे व्यवसाय वाढतो

आज 90% लोक Instagram च्या Reel वर वेळ घालवतात. तुमचं production, तुमचं दुकान, तुमचं ऑफर जर त्या स्क्रीनवर दिसलं – तर लक्ष वेधलं जातं. आमचं काम आहे Reels, Creatives, Caption, Emojis, Carousel Ads अशा फॉरमॅट्समध्ये तुमचं ब्रँड बोलतं ठेवणं.
प्रत्येक जाहिरात ही फक्त क्लिकसाठी नसते – काही awareness साठी, काही interest साठी, काही मात्र action साठी असते. आम्ही Funnel प्रमाणे Ads run करतो – Awareness → Interest → Decision → Action.
हे सोशल मीडियाचं विज्ञान आहे – आणि यामध्ये आमचा अनुभव तुमच्यासाठी Gamechanger ठरतो.

Digital जाहिरात – व्यवसायाचं भविष्य तुमच्या हातात!

Budget कमी असला तरी Result मोठा हवा? होय, शक्य आहे!

आपण मोठ्या कंपन्यांचे जाहिराती बघतो आणि वाटतं, हे तर करोडो खर्च करणं शक्य नाही. पण सत्य हे आहे की, Digital Ads ही लहान व्यवसायांसाठीच अधिक उपयोगी आहे – कारण येथे ₹300-₹500 मध्येही ‘क्लिक’ मिळतो, आणि तुमचा मोबाईल वाजतो.

आम्ही तुमचं उद्दिष्ट समजतो – मग ते showroom मध्ये traffic वाढवणं असो, किंवा WhatsApp वर enquiry आणणं.

Ad budget, creatives, language, targeting सगळं आम्ही व्यवस्थित प्लॅन करतो. Performance Tracking आणि Weekly Report देतो.

अर्थात, तुम्ही फक्त काम सांभाळा – जाहिरात आम्ही सांभाळतो.

error: Content is protected !!
Scroll to Top